अंडी उबवणी केंद्र येथील शासकीय एग्रीकल्चर मध्ये वाळलेलं गवत पेटल्याने पूर्ण परिसरांमध्ये धुराचे लोट पसरू लागले आहेत त्यामुळे मुळा रस्ता तसेच पिंपरी-चिंचवड करून पुण्याच्या दिशेने निघालेल्या वाहनचालकांना या दोराचा सामना करावा लागत आहे (व्हिडिओ प्रमोद शेलार)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.